ग्रामसेवकांचा अडेलतट्टू पणा नडणार , तक्रार अर्ज दाखल होणार !
माळवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम तर सोमपूर द्वितीय
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात , सरकार विरोधात तीव्र संताप , आंदोलन पेटणार : जयदीप भदाणे
देवळा पोलिसांनी माणुसकीला काळीमा फासला आणि नको तिथे हात घातला !! नागरिकात संतापाची लाट
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा,कळवा प्रमाणेच मालेगाव शहरात गृह प्रकल्प राबवून आपत्कालीन परिस्थितीतून मालेगावच्या जनतेची सुटका करावी _ आर.पी.कुंवर
मुंबई आग्रा महामार्गावर उमराने गावा जवळ ट्रक आणि तवेरा मध्ये भीषण अपघात दोन जागीच ठार तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
दम असेल तर राजकीय आरक्षण बंद करा,आम्हाला पक्षाचे एजेंट नको _ डॉ.राजन माकणीकर
सामाजिक बाधिलकीची जाणिव ठेऊन नवी मुंबई मनसे तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न ,रक्त दात्यांचा उदंड प्रतिसाद
गाव तसे चांगले पण समस्यांनी वेशीला टांगले …
जानेवारीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघडीतर्फे स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरणार _ गायकवाड
ओझर टाऊनशिप येथील निवडणूक कामात बेजाबदारपणा , आतातरी उच्च अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणा , कामासाठी गेलेल्या व्यक्तीस उडवाउडवीची उत्तरे तर टाऊनशिप मधील अंगणवाडीतील सर्व...
अपघातग्रस्त पत्रकार सभासदांना नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ७० ह.मदत,आठ वर्षात ५४ लाख ९३७ ₹ प्रदान.,यापुढेही कार्य चालूच राहणार_ यशवंत पवार
देवळा तालुक्यात गॅसचा भडका : ग्राहकांची ऐसी की तैसी सिलेंडर मिळेलच याची गॅरंटी कैसी ? तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणी