जानेवारीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघडीतर्फे स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरणार _ गायकवाड

0
63

* ओझर : क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_ प्रतिनिधी _निफाड तालुक्यात

वंचित च्या कार्यकर्त्यांची पक्षबांधणी ला झाली सुरुवात असून
संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील राजकारणात लक्षवेधी तालुका म्हणून परिचीत असलेला तालुका म्हणजे निफाड तालुका या निफााााा तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना व वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे मोठे मताधिक्य व मोठे प्राबल्य आहे… वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे… व …तशी घोषणा देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रध्देेे य मा.अँड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच प्रसारमाध्यमाव्दारे केली आहे…!!
निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडी ने ग्रामपंचायतीच्या निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील तमाम ओबीसी ,मुस्लिम ,आदिवासी ,एस.सी.- एन टी ,भटके विमुक्त आदी सर्व बांधवा कडून पक्ष पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे… तसेच “वंचित”च्या स्थानिक कार्यकर्त्यांनमध्ये उत्साह वाढला आहे.
निफाड येथे मा.अँड. प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार निवडणुकीची घोषणा करतांना वंचित बहुजन आघाडीचे..सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांचे सह निफाड तालुक्यातील वंचित बहूजन आघाडी चे युवानेते ,सचिन  हिरे ,पिंपळगाव शहर अध्यक्ष गणेश गांगुर्डे ,निफाड तालुका उपाध्यक्ष रवि निरभवने ,युवा आघाडी चे राहुल उन्हवने तालुका मा.महासचिव ,सुधिर गायकवाड ,ओंकार गायकवाड ,प्रसाद कासार आदी सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

__________________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here