ग्रामसेवकांचा अडेलतट्टू पणा नडणार , तक्रार अर्ज दाखल होणार !
माळवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम तर सोमपूर द्वितीय
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात , सरकार विरोधात तीव्र संताप , आंदोलन पेटणार : जयदीप भदाणे
देवळा पोलिसांनी माणुसकीला काळीमा फासला आणि नको तिथे हात घातला !! नागरिकात संतापाची लाट
वाशीत गॅस गळती वाहतूक ठप्प , अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
बाजार समित्या बरखास्त करण्याचा विचार _ केंद्रीय वित्तमंत्री
कृषी मंत्री दादा भुसे यांना कोरोणा ची लागण , उपचारा साठी मुंबईत दाखल.मी लवकरच परतणार ,जनसेवा करणार _ दादा भुसे
पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख गुन्हेगारांचे कर्दनकाळ ,जिल्ह्यात “अभिनव” उपक्रम राबवून हटवला करोणा काळ, अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करून भेट देताना अखिल भारतीय...
नवी मुंबईत आप चा उपक्रम : नागरिकांना मोफत मास्क वाटप
2021 नव वर्षाच्या स्वागतसाठी नवी मुंबई तील पोलीस सज्ज तर ५ जानेवारी पर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील कुटील डाव : तळवाडे (भा)सरपंचाची नियत फिरली गावकऱ्यांची शेतजमीन स्वतःच्या नावावर केली…! जमिनीचा गैव्यवहार गोपाळराव गायकवाड यांनी चव्हाट्यावर आणला पाच...
लासलगाव चे मंडळ अधिकारी रमेश बछाव छुपा रुस्तम निघाला ३,५०० ₹ च्या लाचेला भाळला,नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद उचलला.पो.अधीक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाने...
देवळा तालुक्यात गॅसचा भडका : ग्राहकांची ऐसी की तैसी सिलेंडर मिळेलच याची गॅरंटी कैसी ? तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणी