ग्रामसेवकांचा अडेलतट्टू पणा नडणार , तक्रार अर्ज दाखल होणार !
माळवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम तर सोमपूर द्वितीय
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात , सरकार विरोधात तीव्र संताप , आंदोलन पेटणार : जयदीप भदाणे
देवळा पोलिसांनी माणुसकीला काळीमा फासला आणि नको तिथे हात घातला !! नागरिकात संतापाची लाट
सटाणा येथे भुरट्या चोरांनी कांदा बियाणे केले लंपास
माहेर घरीच कांदा कमी , ग्राहकांना रडविण्याची हमी ?
शेतकऱ्यांच्या समस्या ” एसी ” त बसून नाही सुटणार ,कृषी विभागाने सक्तीने शेती केल्यास समस्या कळणार – कृषिमंत्री ना.दादा भुसे
जर गद्दारी केली शेतकऱ्यांशी ,खबरदार गाठ आहे माझ्याशी डॉ.प्रताप दिघावकर यांचा व्यापाऱ्यांच्या नाकास सनका आणणारा झणझणीत ईशारा
देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले , सततच्या पावसामुळे लाखोंचे नुकसान झाले
कोरोना महामारीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची देवळा तालुक्यात मागणी झाली,अन्यथा आंदोलन उभारण्याचा प्रहार ने ईशारा केला
देवळा तालुक्यात गॅसचा भडका : ग्राहकांची ऐसी की तैसी सिलेंडर मिळेलच याची गॅरंटी कैसी ? तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणी