मेंदूच्या श्रस्त्रकिया साठी लाडवंशी कुटुंबिया तर्फे दानशूर व्यक्तींना मदत करण्याची विनंती

0
41

शिर्डी : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _ साIईबाबा संस्थान मध्ये बांधकाम विभागात मागील चौदा वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले श्री.जयेश नामदेव लाडवंशी हे गेल्या तीन महिन्यापासून आजारी आहे ते नातेवाईकाकडे गेले असता त्यांना अचानक मेंदूचा विकाराचा त्रास होऊन बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना आपत्कालीन परिस्थितीत जळगाव मधील डाबी न्युरो सेंटर येथे उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांची तात्काळ मेंदूवरील शस्त्रक्रिया करण्यास सांगितली. श्री. जयेश लाडवंशी यांचेवर मेंदूची शस्त्रक्रिया झाली असून, शस्त्रक्रियेसाठी व उपचाराकरिता खूप मोठ्या प्रमाणावर खर्च आल्याने त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, धर्मादाय संस्था यांनी श्री. जयेश लाडवंशी यांना शक्य होईल तितक्या प्रमाणात आर्थिक मदत करावी असे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आवाहन व नम्र विनंती करण्यात येत आहे.
आर्थिक मदतीसाठी खालील बँक अकाउंट वर मदत पाठविता येईल.
*संपर्क* – *कु.निकीता* *जयेश* *लाडवंशी*
मो. *७४९९००५११३* ( **फोन** पे *.* व *गुगल* पे *वर* *आथिॕक* *मदत* *करता* *येईल* .)
खाते.क्र. 066710510001418. (बँक आॕफ इंडीया,शिर्डी शाखा)
IFSC CODE-v BKID0000667

आपल्या छोट्याशा मदतीची खूप गरज असल्याने शक्य होईल तितक्या प्रमाणात आर्थिक मदत करावी. ही नम्र विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here