निर्मला सीतारामन ( केंद्रीय वित्तमन्त्री )
नवी दिल्ली _ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_ देशातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची कार्य पद्धती आणि कामकाज योग्य नाही परिणामी शेतकऱ्यांच्या शेतमालास वाजवी दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे केंद्र शासन बाजार समित्या बरखास्त करण्या साठी विचाराधीन असून याबाबत आम्ही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत असून आम्हाला याकामी ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार ( ई _ नाम) अधिक प्रभावी पणें राबवायचे आहे अशी माहिती केंद्रीय वित्त्मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.




