वंचितच पक्षाची पॉवर गाजणार , निफाड तालुक्यातील ४० ग्रामपंचायती मध्ये वंचित चे कार्यकर्ते उमेदवारी करणार

0
114

निफाड : क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” _ चांदोरी येथील मिरालॉन्स मध्ये निफाड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची तातडीची महत्वाची बैठक तालुका महासचिव चांदोरी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पगारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडी चे निफाड तालुका जेष्ठ नेते सचिन (दादा) हिरे, वंचित बहूजन युवा आघाडी चे तालुका (युवा) नेते गणेश (भाऊ ) गांगुर्डे, भारतीय बौध्द महासभा निफाड तालुका अध्यक्ष मनोहर आहिरे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हा नेते धनंजय जाधव, निफाड तालुका आदिवासी समाज एकता समिती चे प्रकाश बर्डे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम निरभवने, महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे तालुका प्रमुख मास्टर राजेंद्र जाधव, निफाड तालुका मुस्लिम युवा फेडरेशन चे बबलू पठाण, रिपब्लिकन सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.छायाताई निकम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर बैठकीत वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून श्रध्देय मा.अँड. प्रकाशजी आंबेडकर* यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा अध्यक्ष मा.पवनभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली *ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात* आला… व ….तालुक्यात पक्षवाढीसाठी “”वंचित”‘ ची *निफाड तालुका कार्यकारणी लवकरात लवकर पक्षश्रेष्ठींनी जाहिर करावी* असा ठराव संमत करण्यात आला आहे.
बैठकीचे सुत्रसंचालन वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांनी केले. तर आभार युवा नेते राहुल उन्हवने यांनी व्यक्त केले.
बैठकीस जयवंत चाबुकस्वार, सिध्दार्थ पवार, सुरज पगारे, कवी /गायक भारत साबळे, ओंकार गायकवाड, पप्पू गांगुर्डे, योगेश सोनवने, प्रसाद कासार, धोंडीराम जाधव, जेष्ट नेते वाल्मिक जाधव, दौलत निफाडे, भारत कापसे, अभिजित आहेर, क्रुष्णमुर्ती पांडे, गोपीनाथ गांगुर्डे, बजरंग गांगुर्डे, राहुल चव्हाण, राहुल धोत्रे, भारती पवार, दिलिप कदम, ज्ञानेश्वर आहेर, अनिल बनकर, अतुल त्रुंगार, सागर सोनवने, पहिलवान देवेंद्र वाघ, संगेश गवळी, देवेंद्र गवळी, रमेश पवार, हेंमत बनकर, रविंद्र आठवले, विनोद लोंढे आदीसह असंख्य वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
** उमेदवार मुलाखत प्रत्येक मतदाराच्या घरा घरात आणि खिषा खिशात वाचायला भेटणार तेही अगदी 5 मिनिटात तर उमेदवारांनी आपले समाज कार्य ,जनहिताची कामे आम्ही आपल्या लोक प्रिय “महाराष्ट्र न्यूज “वेब चॅनल मार्फत अगदी कमी दरात प्रत्येकाच्या नजरेत ,प्रत्येकाच्या खिशात आणि प्रत्येकाच्या घरा घरात  पूर्ण निफाड तालुकयातील मतदार बरोबर संपूर्ण महाराष्ट्र भर वाचली जाणारच … आजच संपर्क करा आणि मतदार आपल्या बाजूने करा …संपर्क : भारत पवार,मुख्य संपादक / संस्थापक , ” महाराष्ट्र न्यूज “मो. 9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here