मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीची नांदगाव तालुका कार्कारिणी घोषित

0
25

मनमाड : क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी _नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीची बैठक नुकतीच पार पडली यावेळी

 मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीची

नांदगाव तालुका व मनमाड शहर नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी MAAS नांदगाव तालुका सचिव फिरोज भाई शेख यांनी सूचना मांडली,व सुचनास शहराध्यक्ष कादिर शेख यांनी अनुमोदन दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष कयाम भाई सैय्यद होते ह्या वेळी,
मौलाना तौसिफ,मौलाना रेहान,
फिरोज भाई शेख,कादिर भाई शेख,यांची मनोगत व्याक्त केले मा,कयाम भाई सैय्यद यांनी अध्यक्ष स्थानी समारोप मनोगत व्याक्त करून समितीस मार्गदर्शन केले, नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे:
मा.मौलाना तौसिफ व मा.हाफिज रेहान यांची तालुका सल्लागार पदी तर जाहिद शेख यांची तालुका सहसचिव,अफरोज अत्तार यांची मनमाड शहर सचिव, तौसिफ खान यांची शहर सहसचिव,अकिल सैय्यद यांची शहरउपाध्यक्ष,सद्दाम अत्तार यांची युवा मनमाड शहराध्यक्ष,शकील शेख यांची शहर युवा सचिव,सोहेल जाफरी यांची शहर कार्यध्यक्ष,जावेद शेख यांची शहर कार्यध्यक्ष,उस्मान खान यांची शहर संघटक,पदी
नियुक्ती करण्यात आली, ख्य््त्

* दीपावली शुभेच्छा जाहिराती व बातमी साठी संपर्क :भारत पवार,  मुख्य संपादक : मो. 9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here