घरेलु कामगार महिला मेळावा नाशिक येथे उत्साहात संपन्न

0
32
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक                   आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो. ९१५८४१७१३१               नाशिक : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  भारतीय मजदुर संघ नाशिक आयोजित घरेलु कामगार महिला मेळावा यशस्वी रित्या नुकताच संपन्न झाला.नाशिक येथील                       हिंगलाज माता मंदिर गोविंद नगर येथे घरेलु कामगार महिला मेळावा जिल्हा अध्यक्ष विजयराव परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता प्रमुख अतिथी श्रीमती वंदना कामथे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय मजदुर संघ व महिला विभाग प्रभारी मार्गदर्शक श्रीमती मिनाक्षी शेगावकर, अध्यक्षा परीघा वेल्फेअर फौंडेशन नाशिक निमंत्रक श्रीमती वंदना कोलारकर प्रदेश मंत्री भारतीय मजदुर संघ महाराष्ट्र प्रदेश यांचे उपस्थित महिलांना मार्गदर्शन झाले जिल्हा

सेक्रेटरी श्री मनोज चिमणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमास १५० महिला
उपस्थित होत्या कार्यक्रमाचे यशस्वीते साठी सर्वश्री किरण गोरवाडकर. विजय वाघ.
गोविंदराव चिंचोरे ज्योती कुमार
वाघ.वि.गो पेंढारकर श्रीमती विजया तांबट यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here