Home राजकारण राजकारणात पक्षा शिवाय कोणीही मोठे नाही,मी भाजप एकनिष्ठ वावड्या उठविनाऱ्यानी लक्षात घ्यावे...

राजकारणात पक्षा शिवाय कोणीही मोठे नाही,मी भाजप एकनिष्ठ वावड्या उठविनाऱ्यानी लक्षात घ्यावे _ डॉ.मिलिंद संपगावकर

0
144

मालेगाव: क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “भारत पवार यांज कडून _ सद्या दिवाळीच्या सणाची चाहूल लागताच पदवीधर मतदार संघाची चाहूलही झळकू लागली आहे मालेगाव आणि तालुक्यात कोरोणा रोगाचा कहर जस जसा कमी होतोय तस तसे पदविधर मतदार संघाच्या उमेदवारी चे मालेगाव महानगरात काही अंशी पडघम वाजूलागलागल्याचे चित्र तयार होतेय प्रत्येक पक्षाचे हौसे – गौसे उमेदवारी निश्चित करण्या साठी आपापल्या रिवाजाप्रमाणे फिल्डींग लावण्यात तरबेज होताना चर्चा झ डते आहे त्यामुळे वातावरणात कोरोना फिवर ऐवजी  निवडणूक फिवर गरम होताना दिसतेय,अशातच भाजप एकनिष्ठ असलेले आणि लहान पणा पासून भाजप पक्षी असलेले आणि भाजप ची पकड मालेगाव मध्ये मजबूत केली ते म्हणजे डॉ.मिलिंद संपगावकर यांनी.त्यांचे बाबतीत काही तथाकथित पुढाऱ्यांनी वावड्या उठविण्या ल्या की डॉ. संपगावकर हे अपक्ष निवडणूक लढविणार याबाबत डॉ.मिलिंद संपगावकर यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले की लहान पणापासून मी भाजप पक्ष एकनिष्ठ आहे आणि कायम राहणार मी भाजप पक्ष वाढ विण्या साठी जीवाचे रान केले सद्या मालेगाव मधून ६५ टक्के मतदान एकट्या भाजपला मिळणार असे मतदार मी स्वतः तयार केले.त्यामुळे इतरांना कडवट वाटले असणार त्यांनी हे लक्षात घ्यावे की मी भाजप एकनिष्ठ आहे आणि राहीन पक्षा पेक्षा कोणीही मोठे नाही त्यामुळे वावड्यानी हे लक्षात घेणे गरजेचे आहे .असे मत डॉ.मिलिंद संपगावकर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here