ग्रामसेवकांचा अडेलतट्टू पणा नडणार , तक्रार अर्ज दाखल होणार !
माळवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम तर सोमपूर द्वितीय
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात , सरकार विरोधात तीव्र संताप , आंदोलन पेटणार : जयदीप भदाणे
देवळा पोलिसांनी माणुसकीला काळीमा फासला आणि नको तिथे हात घातला !! नागरिकात संतापाची लाट
नाशिकमध्ये पावसात सुद्धा आगीने रौद्ररूप धारण केले जितेंद्र शोरुम लाखोच्या वित्तहानी ने विझले
त्र्यंबकेश्वर मध्ये हत्याकांड घडले,बकरा कापावा तसे धनंजय ला दिवसा कापले
ग्रहण मालेगावचे : अल्पयीन मुलीशी सुत जुळविले,त्यातून त्याने नीच पणाचे धागे विणले,म्हणून तिच्या पोटात दुखु लागले आणि पोलिस त्याला शोधत फिरू लागले
बस दरीत कोसळली आज पहाटेची दुर्घटना : पाच ठार, ३५ जखमी ,नवापूर जवळील कोंडाई बारी,ठरली प्रवाशांची वैरी
लिंगपिसाठ शरद पवारने नात्याला काळीमा फासला, पोटच्या मुलीशीच बलात्कार केला,आ.बोरसेंचा बागलाण तालुका शरमेने मान खाली घालायला लागला
मालेगावी झाला गोळीबार,कोरड्या जखमा ओल्या होण्याचे संकेत ?मालेगावी नव्यानेच दाखल एस. पी.आणि नविनच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुंडांचे आव्हान ?मालेगाव धुसमुसतेय तर होतेय घुसमट...
सासरच्या लोकांनी तगादा लावला 12लाख रुपयांचा ,जावई जितेंद्र ने निर्णय घेतला चिठ्ठी लिहून फाशी घेण्याचा ..
अ.नगरला ख्रिस्तीधर्मियां मध्ये संतापाची लाट उसळली , फादर स्टॅन स्वामी यांची सुटका करण्याची मागणी जोर धरू लागली
देवळा तालुक्यात गॅसचा भडका : ग्राहकांची ऐसी की तैसी सिलेंडर मिळेलच याची गॅरंटी कैसी ? तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणी