सासरच्या लोकांनी तगादा लावला 12लाख रुपयांचा ,जावई जितेंद्र ने निर्णय घेतला चिठ्ठी लिहून फाशी घेण्याचा ..

0
31

मालेगाव : कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी निलेश कासार – मालेगाव तालुक्यातील दहीदी गावी काळीज पिळवटून टाकणारी घडली घटना
दहिदी गावातील तरुण
जितेंद्र सोनवणे वय २७ वर्ष यांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला आणि संसार रुुपी वेेलीस दृष्टी लागली आणि सासरच्या लोकानी सोनवने यांच्या पत्नीस माहेरी घेऊन गेले व नंतर सोनवणे यांना वारंवार फोन वरून धमकी देऊ लागले कि बारा लाख दे नाही तर फारकती दे सोनवणे यांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला आणि पत्र्याच्या घरातील वरच्या कडीला गळफास घेऊन आपली जिवन यातल्या संपवली या सर्वांचा खुलासा सोनवणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका पत्रात नमूद केले व या संबंधीत तालुका पोलिस ठाण्यात ८ जनांना विरोधात कलम ३०६,५०२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला यात सटाण्यातील एक नगरसेविका यांचाही समावेश आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here