June 27, 2022

गोर गरीबांचे कैवारी,अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती चे सर्वेसर्वा आमचे बाबा आदरणीय प्रदिप पाटील यांचा वाढदिवस साजरा

1 min read

मुंबई: क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज” _ भारत पवार यांज कडून _ प्रदिप बाबा खंडापुरकर हे नाव आपल्या भारत देशाच्या अगदी कानाकोपऱ्यात नावाजलेले नाव आहे.आणि हे सत्य सुद्धा आहे ते कसे ? हे मी आमच्या वाचकांना थोडक्यात सांगणार आहेच,सांगायचा उद्देश एवढाच की नुकताच बाबांचा वाढदिवस साजरा झाला.त्यानिमित्ताने थोडेसे ..”.प्रदिप ” म्हणजे नावातच महान आहे त्याप्रमाणेच प्रदिप पाटील ( बाबा ) यांचे कार्य मोठ्या दीप प्रमाणे महान आहे. बाबांनी उभ आयुष्य जनतेच्या सेवे साठी वाहून घेतले आहे.अगदी स्वतंत्र चळवळ पासून बाबा समाज कार्य करत आले आहेत.कितीही कोणत्याही सर्व सामान्य व्यक्तीवर म्हणा किवा राजकीय नेत्यावर म्हणा कितीही मोठे संकट आले तर बाबा स्वतः धाऊन जातात मग ती व्यक्ती ओळखीची असो वा नसो बाबा च्या चरणी व्यक्ती आली की बाबा त्याला न्याय मिळवून देतात हे बाबांचे खूप मोठे पण आहे. एकेकाळचे शेतकऱ्यांचे पंच प्राण स्व.शरद जोशी यांच्या ” शेतकरी संघटनेत ” राहून बाबांनी अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन केली प्रसंगी जनतेसाठी मोठा लढा सुद्धा उभारला होता आणि ह्या लढ्यातून बाबांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होताच ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे. असे करत असताना बाबांनी पुन्हा नेटाने काम करता यावे सर्व सामान्यांचे प्रश्न शासना मार्फत चुटकी सरशी सोडवता यावी ,देशातील भ्ष्टाचार करणाऱ्या  विरुद्ध आवाज उठवू न सर्व सामान्य व्यक्तीस न्याय मिळावा ह्या हेतूंनी बाबांनी अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती स्थापन केली आणि आज हि समिती महाराष्ट्र राज्या बरोबरच भारत देशात पोहचवली मला ” महाराष्ट्र न्यूज ” च्या 20 हजार वाचकांना मोठ्या अभिमानाने सांगायला आवडेल की आमची ही समिती आज पंजाब,हरियाणा,दिल्ली,जम्मू काश्मीर,गोवा,उत्तर प्रदेश,राजस्थान,जयपूर,कर्नाटक,आसाम,महाराष्ट्र  आदी राज्यासह अनेक राज्यात पदाधिकारी नेमून समितीचे कार्य जोमाने सुरू आहे.  भ्रष्टचार नाव असलेल्या अनेक समित्या शासनाने बरखास्त केल्या आहेत परंतु भ्रषटाचाराविरोधात आजही आवाज उठवणारी समिती आमची म्हणजेच बाबांची समिती सासनाने कार्यरत ठेवली ही आमच्या साठीच काय समस्त जनते साठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. चला उठूऊ या हाती भ्ष्टाचाराविरुद्धची मशाल हाती घेऊ या आणि समिती चे कार्य जोमाने सुरू करून समिती तळा गळा पर्यंत नेऊ या … हीच बाबांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा ….. भारत पवार ” महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ,* संपादक / संचालक -” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल व क स मा दे टाइम्स ( साप्ताहिक ) .

पाहिजेत _ अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात ,महानगरात पत्रकार , जाहिरात प्रतिनिधी तसेच उपसंपादक कार्यकारी संपादक विभागीय संपादक त्वरित नेमणे आहेत.इच्छुकांनी व जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनी त्वरित संपर्क करावा.संपर्क : मुख्य संपादक “महाराष्ट्र न्यूज” मो.9158417131

 

More Stories

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.