शिर्डी श्री साई संस्थान कर्मचाऱ्यांना बगाटे यांचे कडून दिलासा, थकीत पेमेंट व सानुग्रह अनुदान दिवाळी पूर्वी वाटप करण्याचा केला खुलासा

0
20

श्रीरामपुर -क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “- राजेंद्र गायकवाड़ यांच्या कडुन_ श्री साई बाबा मंदिर दर्शन करीता गेल्या ७ – ८ महिन्या पासून बंद आहे त्यामुळे उत्पन्नाचे स्तोत्र पण बंद आहे, मागील काही महिण्यापासुन कोविड प्रादुर्भाव सदर्भात शासकीय व प्रशासन अधिनियम पाळत काही कालावधी करीता महत्वपूर्ण निर्णय जनहितार्त घेवुन साई मंदिर दर्शन करीता बंद करण्यात आले आहे, जागतिक तीर्थस्थल असलेले शिर्डी हे देवस्थान हजारों भकत शिर्डी येथे सद्गुरु साई बाबा यांच्या पुण्य भुमीत सर्व सण उस्तव साजरा करतांना, पाहीले आहे, नेहमीच गर्दिन भरलेल शहर व अनेक छोटे मोठे व्यावसायिक व दळण वळण रहदारी न गजबजणार शहर, कोवीड या महामारी मुळे, अनेकांचा व्यवसाय आज ठप्प आहे, हॉटेल, दुकान, ट्रेव्हल ट्रुल्स, रोज दैनंदिन फुटपाथ दुकानदार, व्यावसायिक, फुले हार प्रसाद, अनेकांचा रोजगांरच ठिकाण, उदर्निवाह करीता शिर्डी येथे येवुन, आपली उपजिविका करणारे, छोटे व्यावसायिक यांना खुप यातना सहन करावी लागली आहे, त्याच बरोबर साईबाबा स स्थान कर्मचारी सर्व कायम व कत्राटी कर्मचारी तसेच आउट सोर्स, बाह्यसोत्र कर्मचारी, यांना ही कोविड काळामधे रजा व सुट्टी देण्यात आली, परंतु साई स स्थान ने महत्वपूर्ण भूमिका घेवुन, कोविड रुग्ण करीता विशेष साई आश्रम खुल केले, व त्या ठिकानी, विशेष आरोग्य विभाग यांचा एक डॉक्टर नर्स व स्टाफ, सफाई कामगार, तसेच सुरक्षा कर्मचारी नेमनुक करुन, एक महत्वपूर्ण निर्णय घेतला, साई बाबा च्या पुण्यभुमित अनेक रुग्ण बरे होवुन, सुखरुप आहेत, आज ही सेवा चालुच आहे, साई बाबा ची कृपा, श्रधा सबुरी मंत्र हा आज साई बाबा स स्थान चे कर्मचारी यांच्या बाबत दिसुन आला, काही कर्मचारी यांचे पेमेंट थकीत होते व काही कर्मचारी यांचे 40 /टक्के पेमेंट कमी केले, त्या बदल महत्वपूर्ण निर्णय धेवुन, दिपावली पुर्वि सर्व कर्मचारी यांना 8. 33 टक्के सानुग्रह अनुदानचा निर्णय घेतला, व हॉस्पिटल विभाग कार्यरत कोविड कर्मचारी यांना 40 /टक्के पगार वाढ करुन, उर्वरीत कत्राटी कर्मचारी यांना ही नियम पूर्वक, पेमेंट व सानुग्रह अनुदानचा निर्णय घेतला आहे, सर्व कर्मचारी वर्ग यांच्या कडुन, श्री बगाटे यांनी अपेक्षाकृत निर्णय घेवुन, कर्मचारी यांना दिलासा दिला आहे, उर्वरीत कत्राटी कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी लावु खुलासा केला आहे, आस आहे साई दर्शनाची, मदिंर केव्हा उघडल, शिर्डी स लागतील पाय, भकत गण आतुर आहे,साई दर्शनापायी, गजर साई नामाचा, एकच होई,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here