June 27, 2022

मालेगाव मनपाची स्थायी समिती सेनेच्या ताब्यात,शिवसेना जोरात तर कार्यकर्ते जोमात

1 min read

मालेगांव महानगरपालिकेच्या स्थायी सभापती शिवसेनेचा ताब्यात गेल्याने येथे शिवसेना जोरात तर कार्यकर्त्यात उत्साह जोरदार संचारला असून नूतन सभापती राजाराम जाधव यांची जल्लोषात रॅली काढण्यात आली.
आज मालेगांव महानगरपालिकेच्या स्थायी सभापती पदाची निवड झाली यात शिवसेनेचे राजाराम बाबुराव जाधव याना 10 मते पडून विजयी घोशीत करण्यात आले विजयी झाल्यानंतर सर्वच स्तरावरुन अभिनंंदन केेेेले जात आहे
एक साधा आणि गरिब स्वभावाची व्यक्ती म्हणून जाधव याना ओळखले जाते यावेळी माजी उपमहापौर सखाराम घोडके महापौर तसेच उपमहापौर निलेश आहेर उपस्थित होते
जल्लोश करत कार्यकरते यांनी विजयी रॅली काढण्यात आली
कटा महाराष्ट्र न्युज मालेगांव निलेश कासार

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.