जुई पोल्ट्री फार्मचा आदर्श घेण्या सारखा ,जनतेने आवर्जून भेट देऊन पाहण्या सारखा

0
34

श्रीरामपुर : कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” – राजेंद्र गायकवाड़ यांच्या कडुन -अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर जवळील खंडाळा येथील  नवउदयोजग जगताप यांच्या कडुन आत्मनिर्भर तेचा वेगळा अनुभव पहावयास मिळाला, अतिशय खडतर परिस्थिति जुई पोल्ट्री फार्म हाउस उभारुन एक व्यावसायिक म्हनुन काम करतांना, सामाजिक योगदान व आपल्या युवकांसाठी नविन दिशा देनारा हा प्रकल्प उद्योगजग उभारीन काम करतांना, स्व:तहा या ठिकानी आपनच सुरुवात करावी, आत्मनिर्भरतयाच्या दिशेने देशाचे प्रधानमंत्री यांना अपेक्षाकृत युवक आज घडत आहे, मागील कोराना व्हायरस प्रादुर्भाव सदर्भात पोल्ट्री फार्म हाउस अचानक बंद होतो की काय, काळजी न करता दिपक जगताप यांनी थोड़ा सयंमी होवुन, धीर धरुन चिकाटी व जिद्दी या आपल्या स्वभाव प्रति तोटा सहन करुन, हा व्यवसाय चालुच ठेवला, आज ही दोन हजार अंडी उत्पादन या फर्म मधुन होत आहे, अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापन करत आहे, हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे, एक सुशिक्षित तरुण नौकरी च्या मागे न जाता, उद्योगव्यवसाय व व्यवस्थापन स्व :तहा पहात आहे, सर्व सामान्य करीता माफक दर अभिप्रेत अशा प्रकारे एक चागला उद्योगजग पुढिल काळात नककीच आपल्या परिसरातील व गावातील, शहर, महाराष्ट्र सरकार यांना व देशाला नविन उद्योगजग मिळतील, हा देश सुजलाम, सुफलाम, शतशहालाम, होवो या आपल्या भावना व्यक्त करत, कसमादे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “साठी शुभेछया व्यक्त करत आभार व्यक्त केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here