Home Breaking डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्या उपस्थितीत रामेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्या उपस्थितीत रामेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

0
8
Oplus_131072

भारतराज पवार : मुख्य संपादक  : ९१५८४१७१३१   देवळा / चांदवड : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर प्राथमिक उपकेंद्र रामेश्वर ता देवळा. येथे  नुकतेच संपन्न झाले. यावेळी
. 40-50 शासकीय आश्रम शाळा विद्यार्थी 150 इतर रुग्णाची तपासणी सुविधा मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल चांदवड चा वतीने करण्यात आली डॉ आत्माराम कुंभार्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ पटेल (अस्थीरोग तज्ञ ) , डॉ गुंजाळ (हृदय रोग तज्ञ् ) , डॉ प्रकाश शिंदे (बालरोग तज्ञ ) , डॉ पानसरे दिपक , डॉ शाम जाधव , डॉ ओम शिंदे यांनी रुग्ण तपासणी केली तसेच तुळशी आय हॉस्पिटल नाशिकच्या वतीने 50-60 रुग्णाची तपासणी , मानवता केअर हॉस्पिटलच्या वतीने 40 कॅन्सर रुग्ण तपासणी करण्यात आली.
. उदघाटन प्रसंगी. प्रमुख मान्यवर म्हणून डॉ आडे वैद्यकीय अधीक्षक खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र. ,डॉ सौ कविता निकम वैद्यकीय अधिकारी रामेश्वर उपकेंद्र , अमोल पाटील राज्यसथरिय समिती समन्व्यक माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सरपंच केवळ गांगुर्डे , उपसरपंच जयाताई पगार., डॉ तेलंगे नेत्ररोग तज्ञ ,  डॉ भोसले कॅन्सर रोग तज्ञ , गावित. सिस्टर बोरसे ,  वाघ इ. उपस्थित होतें.
सदर शिबिराला मार्गदर्शन नाशिक जिल्हा मुख्यमंत्री साह्यता निधी कक्ष प्रमुख डॉ चैतन्य बैंरागी तसेच डॉ. हर्षल नेहेते यांनी केले.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री साह्यता निधी याचा लाभ गोरगरीब जनतेने घ्यावा व आपले व. कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवावे असे आव्हान केले

आवाहन : सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चांदवड येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचा लाभ घ्यावा _ 
शिबिरात रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी कारण्यात आली. शुगर रक्तदाब करिडिओग्राम तसेच इतर तपसण्या करण्यात आल्या शिबिरानंतर शश्रक्रिया आवशक असल्यास त्यांना सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चांदवड ( संपर्क मो.. 9209238787 )येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत व मुख्यमंत्री साह्यता निधी कक्ष चा वतीने मोफत करण्यात येईल असे डॉ कुंभार्डे यांनी सांगितले तरी सर्व गरजू रुग्णांनी लाभ घावा असे आव्हान केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here