भारतराज पवार ; मुख्य संपादक : ९१५८४१७१३१
मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आमची आई कालकथित जयवंताबाई हिरामण खरे (८०) यांचा मासिक श्राद्ध ( पित्र जेवण ) चा कार्यक्रम राहत्या घरी नामपूर रोड मालेगाव कॅम्प येथे रविवार दि.२९ मार्च रोजी दुपारी १२.३० वा.आयोजित केला असून समस्त नातेवाईक परिवार आणि स्नेही जणांची उपस्थिती ह्या कार्यक्रमास प्रार्थनीय असल्याचे अशोकभाऊ खरे , विकीदादा खरे यांनी म्हटले आहे.
आई , आत्यास, आजीस भावपुर्ण श्रद्धांजली….
शोकाकुल परिवार….
अशोकभाऊ , विकीदादा खरे समस्त खरे परिवार, नामपूर रोड,मालेगाव कॅम्प, सुरेश मोरे, सर आणि परिवार, नामपूर, भारतराज ( भाऊ ) आणि समस्त पवार परिवार , ओझर टाउनशिप (निफाड) , माळवाडी , (देवळा ),मालेगाव कॅम्प , रवींद्र बागुल, आणि परिवार, माळवाडी ( देवळा ) , नितीन ( नाना ) अहिरे आणि परिवार, प्रकाश हौसिंग सोसायटी, मालेगाव कॅम्प, काशिनाथ पानपाटील आणि परिवार ,वाघळे , देवा , प्रवीण आणि अहिरे ,परिवार , मनमाड, दीपक आणि यशोद परिवार, मालेगाव कॅम्प .





