Home Breaking मांजरपाडा दोनचे ” वाळलेले” गाजर, भुज “बळा ” ने पाणी येवल्याकडे पळवले...

मांजरपाडा दोनचे ” वाळलेले” गाजर, भुज “बळा ” ने पाणी येवल्याकडे पळवले कसमादेच्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले : कुबेर जाधव

0
72
Oplus_131072

भारतराज पवार  : राज्य मुख्यसंपादक                   आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत    इच्छुक उमेदवारांनी बातमी , मुलाखत देऊन  कमी वेळेत अधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी गटातील ,  गणातील घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी बिनधास्त संपर्क करा.संपर्क _  ९१५८४१७१३१                          देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : कसमादेची  माता असलेल्या गिरणा नदीला येऊन मिळणारं तापी खोऱ्यासाठी आरक्षित असलेले पाणी अडवून ते वळवून १५,१६ वर्षांपूर्वी राज सत्तेचा प्रचंड गैरवापर करून, स्थानिक लोकप्रतिनिधीची दिशाभूल करत , भुज बळा ने मांजरपाडा दोन चे गाजर दाखवून येवल्यात कडे वळवले अर्थात पळवले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.आणि कसमादेच्या तुषार्थ जनतेला हक्काच्या पाण्यासाठी वंचित केले, या क्रुतिबद्धल छगन  भुजबळ यांना कसमादेची तुषार्थ जनता कधीच माप करणार नाही,नार पार प्रकल्पाचे काम आमच्या दोन तिन पिढ्या संपवून जातील तरी उपलब्ध होणार नाही,ज्या पाण्यामुळे इथला शेतकरी शोषला आणि नाडला गेलाय, तब्बल १५ वर्षांनंतर प्रथमच प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील माथ्यावरील डोंगराळ परिसर पालता घालत गिरणा नदीचा उगम असलेला केम डोंगर परिसर फिरून प्रत्यक्ष केम डोंगरावराला. प्रदर्शना घालून मांजरपाडा एक आणि दोन ची पहाणी केली असता मांजरपाडा एक पुर्ण तर झाले, परंतु मांजरपाडा दोन चे नामोनिशाण ही अस्तित्वात नाही, मांजरपाडा दोनचे फक्त गाजर दाखवले गेले आणि आज पर्यंत कसमादेची जनता , कसमादेचे शेतकरी ह्या गाजराच्या आमिषाच्या अपेक्षेवर आस लावून बसलेली आहे. परंतु  प्रत्यक्ष पाहणीत मला असे आढळले की, दाखवलेले गाजर ते सुद्धा वाळले गेले आता फक्त त्याचा चुरा होऊन खाली पडणे बाकी आहे असे कुबेर जाधव यांनी महाराष्ट्र न्यूज शी  बोलताना संताप व्यक्त केला . असे जर आहे तर मग नार पार प्रकल्पाचे काम दुरच राहिले,,, यात येथील जनतेचा विश्वाचा विश्वासघात झाला  कसमादे मधील जनतेचा स्वप्नांचा चुराडाच भुजबळांनी केल्याचे जाधव यांनी म्हटले .  (कुबेर  जाधव यांनी प्रत्यक्षात साइटवर जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पहाणी संदर्भाचा ग्रांउड रिपोर्ट )

Oplus_131072
Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here