भाजपचे भारती पवार यांचे विरुद्ध आजही नाराजी तर विश्वासू कार्यकर्ते ठरणार विश्वासघातकी ?

0
17
Oplus_0

भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक                    लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या घराघरात आणि मनामनात काही सेकंदात पोहोचण्या करीता खणखणीत व सणसणीत बातम्यांसाठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

देवळा / माळवाडी : कटा टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : लोकसभा निवडणूकीचा धुराळा सर्वत्र असल्याचे चित्र असून दिंडोरी, धुळे लोकसभा निवडणुकीचे चित्र मात्र धूसर दिसत आहे.दिंडोरी लोकसभा मतदार संघातून कळवण , देवळा , चांदवड , येवला तालुक्यात उमेदवार डॉ भारती पवार यांचे विषयी मतदारांत नाराजीचा सुर जोरदार उमटत आहे. देवळा तालुक्यातील उमराणे गावी डॉ.भारती पवार प्रचारास असताना तेथील नागरिकांनी चक्क डॉ.पवार यांचेशीच उघड नाराजी व्यक्त करून गावकऱ्यांनी उलट त्यांनाच प्रश्न विचारला की , उमराणे गावातील जनतेसाठी आणि गाव विकासासाठी आपण काय योगदान दिले ?  आपण केंद्रात राज्यमंत्री असताना उमराणे गावी किती वेळा भेट दिली ? नागरिकांनी तुम्हाला  फोन केला तर तुम्ही फोन सुद्धा उचलत नव्हते असे प्रती प्रश्न करत गावकऱ्यांनी उमेदवार डॉ.भारती पवार यांचे विषयी प्रचंड संताप व्यक्त केला.गावकऱ्यांच्या या रोषाला मात्र डॉ.भारती पवार यांना सामोरे जावे लागले.हिच संतापाची स्थिती देवळा तालुक्यातील माळवाडी , फुले माळवाडी  गावातील नागरिकात आहे.तर आर.पी.आय.कार्यकर्त्यात व पदाधिकाऱ्यात सुद्धा आहे.मंत्री पदी असताना डॉ.भारती पवार यांनी माळवाडी गावातील नागरिकांना विश्वासात न घेता संपर्क साधला नाही.की समस्यांना सामोरे गेले नाही त्यामुळे माळवाडी गावातील नागरिकात नाराजी पसरली आहे. काही जागृत नागरिकांनी …केदारे यास याबाबत संपर्क करण्यासाठी अनेक वेळा संपर्क केला परंतु मीच उमेदवार आहे. अशी भावना त्यानें करून टाकून फोन घेण्यास टाळाटाळ केली तर काही वेळा रुबाबदार फोन कट करतो त्यामुळे मतदारांच्या भावना भडकवण्यास स्थानिक दूध खुळे कार्यकर्ते जबाबदार असतात.अशा कार्यकर्त्यावर डॉ.भारती पवार आणि त्यांचे पती प्रवीण पवार यांनी विश्वास टाकून मोकळे होतात परंतु अशा विश्वास सहकार्यामुळे संतापाची भावना होऊन भारती पवार यांना निसटता का होईना नाराजीचा सामना करावा लागणार असेही चित्र विश्वासू सहकारी यांचे मुळे होत असेल तर डॉ.भारती पवार आणि प्रवीण पवार यांनी त्या दूध खुळ्या कार्यकर्त्यासंदर्भात योग्य विचार करणेच सोईचे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here