दिंडोरी लोकसभा मतदार संघातील जनतेने विरोधकांच्या खोट्या , भूलथापांना बळी पडू नका – विजय पगार

0
21

भारत पवार : राज्य मुख्य संपादक                            आपल्या लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदाराच्या घरा घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात तुम्ही आणि तुमचे कार्य अवघ्या काही सेकंदात पोहचणार केवळ ” महाराष्ट्र न्यूज ” ह्या ऑनलाईन वेब चॅनल वरती. तात्काळ संपर्क करा. संपर्क : मो. 9158417131                                    देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  सद्या लोकसभेच्या निवडणुकीत काही पक्ष जातीवर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण आज आपल्या दिंडोरी लोकसभा मदारसंघातील जनतेला माझे जाहीर आव्हान आहे की यांच्या भूलथापांना बळी पडू नका कारण आज पर्यंत आपण कोणीही जातीचा अभिमान बाळगला नाही मराठा, साळी ,माळी, बौद्ध ,कोळी, धनगर, कोकणा, भिल्ल, सुतार ,लोहार ,सोनार ,शिंपी, तेली, वंजारी, वडारी अशा आठरा पगड जातींच्या लोकांनी एकत्र येऊन गावाचा विकास केला कारण आपण सर्व जाती पेक्षा शेतकरी ह्या एका सुत्रा मध्ये जोडले गेलेलो आहोत आणि हेच सूत्र आपल्या सगळ्यांच्या विकासाचे साधन आहे कारण शेती करणाऱ्याला कोणतीही जात नसते कांदा, टोमॅटो ,वांगी, भाजीपाला, मका ,ऊस या सारखी पीक आपण सर्व पिकवतो आणि एक मेकाच्या सहकार्याने ही शेती आपण करतो पण काही स्वार्थी लोक जातीचा फायदा घेऊन आपल्यात फूट पाडतात म्हणून माझे आपणास आव्हान आहे की कोणत्याही जाती पातीच्या राजकारणात न अडकता शेतकरी पुत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भास्कर भगरे सरांना सगळ्यांनी मतदान करणे गरजेचे आहे.आणि करा. कारण ते शेतकऱ्यांची जान असलेले उमेदवरांपैकी आहेत ते काही कोणता खासदार आमदार मंत्री अधिकारी यांच्याशी संबंधित नाही ज्यांनी आपल्याला पाच वर्ष फक्त फसवल त्या खासदार यांचे सारखे नाही कारण त्यांना जनसेवेचा वारसा लाभलेला आहे त्यांनी पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सरपंच अशी पद अनुभवली आहेत.म्हणून आपण सर्व जण आता जातीवाद करणाऱ्यांचे विरोधात शेतकरी ही एकच जात मानून श्री भगरे सरांच्या पाठीमागे उभे राहू आणि त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठऊ.

या साठी सर्व शेकऱ्यांना एकत्र येऊन काम करावे लागेल आणि न्यायाच्या बाजूने उभे रहावे लागेल
आपला
विजय पोपटराव पगार
विधानसभा अध्यक्ष 
चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट
देवळा तालुका संचालक 
मविप्र समाज नाशिक .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here