शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

0
48

भारत पवार : मुख्य संपादक                         संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१                                   मुंबई : कटा.महाराष्ट्र न्यूज :   शिवबा प्रतिष्ठान च्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता शिव जयंती निमित्त जुहू चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज व मावळा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा दिल्या.
सदर प्रसंगी आकाश पाटील, विठ्ठल पुजारे, जय कांबळे,अर्जुन लोखंडे राहुल घाडीगावकर, मंगेश राजेशिर्के, मेघन गावडे, प्रनिश धनावडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अशी माहिती शिवबा प्रतिष्ठान चे सचिव नितिन कांबळे यांनी महाराष्ट्र न्यूज ह्या वेब चॅनलला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here