कर्मवीर शिवराम दादाजी हिरे यांची ११० वी जयंती उत्साहात साजरी

0
95

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा. मो. ९१५८४१७१३१                             निमगाव ; कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : विशाल हिरे : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील

कर्मवीर शिवराम दादाजी हिरे विद्यालय निंबायती येथे कर्मवीर शिवराम दादाजी हिरे यांची ११० वी जयंती आणि ३१ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अशोक आनंदा शेवाळे (माजी पंचायत समिती उपसभापती मालेगाव) होते.कार्यक्रमासाठी गावातील विविध पदाधिकारी,पालक, जेष्ठ नागरिक,माजी विद्यार्थी उपस्थित होते.शाळेतील विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या जीवनावर मराठी ,हिंदी ,इंग्रजी विषयातून मनोगत व्यक्त केले.यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री सुनील परशराम हिरे, श्री बापू किसन माळी (सरपंच निंबायती ). श्री रमेश श्रीपत आहिरे.श्री.समाधान बाविस्कर श्री मन्साराम शेवाळे अशरफअली सैय्यद , श्री.शिवाजी नामदेव शेवाळे, जितेंद्र शेवाळे अशोक जगन श्री.शांताराम महादू शेवाळे ,श्री भरोसा समाधान अहिरे श्री राजेंद्र वन्से ,श्री भाऊसाहेब शेवाळे ,मोहसीन शेख, श्री विजय बोरसे, श्री रमेश बाविस्कर ,श्री एन.के.अहिरे सर, श्री.सुरेश गोविंदराव हिरे सर ,श्री दत्तू शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री समाधान अहिरे, उपशिक्षक श्री.मंन्सुरी सर, श्री.कदम सर, श्री.विजय हिरे सर, श्री.सुर्यवंशी सर, श्री.बिडगर सर श्री.दाभाडे सर, श्री.पारखे सर श्री.महावीर अहिरे सर, श्री.अनिल शेवाळे, श्री.वाल्मिक बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन श्री.सचिन भालेराव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.मंन्सुरी सर यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here