त्र्यंबक मोगल यांचे दुःखद निधन

0
82

सुकेने : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मौजे सुकेने येथील  शांत व सयम्मी असे आमचे सखाहरी त्र्यंबक मोगल यांचे वयाच्या ७२ व्या  वर्षी दीर्घ आजाराने  रहात्या घरीच निधन झाले ,त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे, त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतात्म्यास परमेश्वर चिरशांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली…..                                                विलासराव गडाख व परिवार आणि समस्त सुकेणे ग्रामस्थ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here