September 21, 2023

त्र्यंबक मोगल यांचे निधन

1 min read

सुकेने : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क निफाड तालुक्यातील  मौजे सुकेने येथील प्रतिष्ठित नागरिक  शांत व सयम्मी असे  आमचे सखाहरी त्र्यंबक मोगल (वय ७२) यांचे राहत्या घरीच दीर्घ आजाराने निधन झाले,त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे, त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. व भावपूर्ण श्रद्धांजली…. ………. विलासराव गडाख व गडाख  परिवार आणि सुकेना ग्रामस्थ..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.