त्र्यंबक मोगल यांचे निधन

0
40

सुकेणे : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : निफाड तालुक्यातील मौजे सुकेने येथील प्रतिष्ठित नागरिक शांत व सयम्मी असे आमचे सखाहरी श्रीयुत त्र्यंबक मोगल वय ७२ यांचे त्यांच्या रहात्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले,त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे, त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

हिच गडाख परिवाराकडून व ग्रामस्थांकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

विलासराव गडाख आणि  परिवार ,मौजे सुकेना ग्रामस्थ ( निफाड) 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here