केदा आहेर एक दिलदार नेता …लोकसभा निवडणूक प्रमुख झाला आता !

0
68

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी अवश्य कॉल करा : कॉल : ९१५८४१७१३१ 

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमद नेतृत्व कोणत्याही प्रसंगी हसतमुख चेहरा पाहून अडचणीत असलेल्या व्यक्तीचे अर्ध टेन्शन मुक्त होते असा चेहरा म्हटल तर लगेचच डोळ्यासमोर हसरा चेहरा हजर होतो तो केदा आहेर यांचाच.देवळा शहरात जन्मास आलेले केदा नाना आज जवळ पास १५ ते २० वर्षांपासून मला वैयक्तिक भेटलेले नाहीत म्हणजे आमची खास करून भेटच होत नाही मला खूप वाटते केदा नानास भेटाव आणि मन मनसोक्त गप्पा माराव्यात … वगैरे वगैरे… नानास सुध्दा वाटत की माझा एकेकाळचा कॉलेज मित्र किंवा गाव कुसा बाहेरील खास मित्र आज खंबीर आणि डॅशिंग संपादक /पत्रकार आहे असा मित्र भारतराज पवार यास भेटावे आणि या साठी केदा नानांनी येकदा फोन वरती पण बोलणे केले होते की भारत तू भेटत नाही ? ये. असं.पण करावं काय ? सद्या च्या कलगी युगात जो तो कामाच्या व्यापात व्यस्त असतो.म्हणून भेट होन नियतीला मान्य नसेल की काय ? पण आमचा नेता आणि मी स्वतः एकमेकांच्या भेटी पासून अंतरलो.पण योगायोगाने कधीतरी भेट होणार कारण काही घडामोडींना वेळ काळ असतो.सांगायचं हेतू असा केदानाना आहेर उमलत नेतृत्व यांची नुकतीच नाशिक लोकसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने नियुक्ती झाली.त्यांच्या नियुक्ती मुळे देवळा शहरात आणि संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असून नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनी ,कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.असे असले तरी महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल परिवाराच्या वतीने तसेच मुख्य संपादक भारत पवार यांच्या वतीने केदा नाना यांना भरभरून शुभेच्छा देत असेच नेतृत उमलत जाऊन बहरत जाओ अशाही शुभेच्छा संपादक पवार यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here