आय पी एस अधिकारी रजनीकांत यांचा सत्कार करतांना बापूराज खरे

0
87

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत असून इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.9158417131                      सटाणा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे  तेलंगणा राज्याचे रहिवासी व ” भारतीय पोलीस सेवेचे (UPSC) – IPS अधिकारी मा. चिलुमुलू रजनीकांत यांनी सटाणा पोलीस स्टेशन येथे नुकताच पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा सत्कार करून चर्चा करतांना ब्राह्मणगाव ग्रामपालिकेचे उपसरपंच, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व सटाणा ग्राहक संघाचे संचालक -बापुराज खरे समवेत अन्य पदाधिकारी यांनीही रजनीकांत यांचा सत्कार केला. शहराबरोरच सटाणा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यावर आपला भर राहणार असून अन्याय करणाऱ्याची गय केली जाणार नाही तसेच अवैध धंदे कायमचे बंद ठेवले जातील नागरिकांनी घाबरून न जाता जर अन्याय झाला असेल तर मला समक्ष भेटून तक्रार दाखल करावी त्यास न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना पी.आय.रजनीकांत यांनी सांगितले.” आपला तालुका भय मुक्त तालुका ” ठेवणार असेही शेवटी त्यांनी सांगितले.यावेळी सटाणा येथील सामाजिक नेते-संजय बच्छाव, तालुक्यातील सामाजिक नेते,शामकांत ठाकरे, सटाणा ग्राहक संघाचे संचालक- आप्पासाहेब नंदाळे,सामाजिक कार्यकर्ते -दत्तात्रेय खरे,खेमराज भामरे व अन्य मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here