डॉक्टर रुग्णांसाठी एक ” देवदूत ” महाराष्ट्रातील खास वाचकांसाठी विशेष पुरवणी …आपला सहभाग आवर्जून असू द्या
1 min read

आमच्या नाशिक जिल्ह्यातील चोखंदळ वाचकांबरोबरच महाराष्ट्रातील 167728 + वाचक संख्या असलेल्या कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल ने रुग्ण हिता साठी आणि हर घर डॉक्टर परिचय ” रुग्णांसाठी डॉक्टर एक देवदूत ” या विषयी वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल मधून लेखन अत्यंत अल्प दरात महाराष्ट्र भरातील वाचकांसाठी पब्लिश करण्यात येत असून या साठी देवदूत डॉक्टरांनी प्रचंड सहभाग घेऊन प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातील 167728 + वाचकांपर्यंत अल्प वेळात पोहचून वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळवा.

चला तर मग – हर घर डॉक्टर परिचय , रुग्णांसाठी डॉक्टर एक देवदूत ह्या विशेष लेखनात सहभाग घेण्यासाठी आपण आपल्या हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी असलेल्या सुविधा ,उपचार,स्पेशली कोणत्या आजारावर मुंबईतील सुविधा आता आपल्याकडे अल्प दरात उपलब्ध यासारखे अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर लेखन फोटोंसह अल्पदरात देण्यासाठी संपर्क मो.9158417131
तरी आपण सहकार्य करून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत कमी वेळात पोहचून लाभ मिळवावा अशी अपेक्षा…
भारत पवार : मुख्य संपादक : 9158417131