ब्रेकिंग न्यूज :माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी याची प्रकृती खालावली

0
77

भारत पवार :मुख्य संपादक : संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली असून ते हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत.त्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here