महावितरण कंपनीच्या निषेधार्थ देवळा भाजपचे पदाधिकारी संतापले टाळा ठोको,हल्ला बोल आंदोलन केले

0
28

देवळा : महावितरण कंपनीच्या निषेधार्थ देवळा येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने सहाय्यक अभियंता यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त

देवळा /वासोळ _प्रशांत गिरासे _ क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज” नेटवर्क _
महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या निषेधार्थ आज देवळा महावितरण कार्यालयावर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
यावेळस भाजपाचे ता.तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, नगर उपाध्यक्ष अतुल(भाऊ) पवार,देवळा नगरपंचायतचे गट नेते जितेंद्र(आण्णा)आहेर,तसेच सर्व आघाडयांचे जिल्हा,तालुका,शहर पदाधिकारी, व कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.

* अल्पावधीत महाराष्ट्र राज्यात घरा घरात पोहोचलेले आणि जनतेच्या मनामनात ठसलेले “महाराष्ट्र न्यूज ” साठी आपल्या परिसरातील घडामोडी व अन्य बातम्या तसेच जाहिरातीसाठी संपर्क करावा , त्याचप्रमाणे पत्रकार आणि संपादकांच्या विविध जागांसाठी नियुक्ती करण्यात येत आहेत तरी जनसंपर्क असणाऱ्यांनी व पत्रकारितेत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी शीघ्र संपर्क करावा . संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक /संचालक,” महाराष्ट्र न्यूज ” मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here