कळवण मध्ये सिलेंडरचा स्पोट तीन तास आग विझवण्याचा प्रयत्न सुदैवाने जीवितहानी नाही
1 min read
सटाणा _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _

नाशिक जिल्ह्यातील कळवण मधे गॅस सिलेंडर चा स्पोट होऊन घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
कळवण शहरात अग्नीशमन दलाची सुविधा नसल्याने सटाणा तालुक्यातून अग्निशमन वाहन पोचली. कळवण नगरपंचायतमार्फत मदत कार्य सुरू आहे. आजूबाजूच्या लोकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
ओम शांती घरात फुलाबाई चौकातील रहिवासी जीभाऊ ठाकरे यांच्या घरात गॅस सिलेंडर स्पोर्ट झाल्याने भीषण आग लागली पूर्ण घर जळून खाक झाले भीषण आग लागली तीन तासापासून आग अग्निशामक गाडी आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. तीन तासापासून आग विझिण्यासाठी तीीीीीीी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत याचेवेळी गावकरी ,कळवणचे पोलीस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते .
प्रतिनिधी:- अजय ठाकरे बागलान