शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झाला , विद्यार्थ्यांनी भेट द्यावी संकेतस्थळाला

0
17

पुणे – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” – सतीश सोनवणे , याज कडून –

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी परीक्षेचा अंतरिम निकाल (दिनांक 9.)सायंकाळी जाहीर करण्यात आला विद्यार्थ्यांना हा निकाल परिषदेचा संकेतस्थळावरही पाहता येणार आहे तसेच परीक्षेचा अंतिम निकाल गुणपडताळणी नंतरच प्रसिद्ध केला जाणार आहे या निकालात विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल 23 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जातील यात प्रत्येक पेपर साठी 50 रुपये शुल्क आकारले जाणार असून ते ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागतील त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या नावात वडिलांच्या नावात किंवा आडनावात शहरी-ग्रामीण अशा दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्ती 20 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली असून ते बदल करू शकतात त्या नंतरच असे गुण पडताळणी 30 दिवसांपर्यंत कळणार त्यानंतरच निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली

निकालासाठी संकेतस्थळ www.mscepune.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here