मंठा तालुका अध्यक्ष पदी बंडू बोराडे यांची नियुक्ती
1 min read
मंठा – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” -प्रतीनिधी – जालना जिल्ह्यातील मंठा तालुका
मानव मुक्ती मिशन चे तालुका अध्यक्ष पदी बंडु नाना बोराडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष नीतीन सावंत यांनी नीवड केली यावेळी अविनाश खाडे रवि सदावर्ते रफिक सय्यद योगेश सूर्यवंशी आदी उपस्तीत होते.बोराडे यांचे ताालुक्ययात अभिनंदन केले जात आहे.
