मालेगाव – (भारतराज पवार याज कडून )-महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरातील काही खाजगी डॉक्टरांनी कोरोना पेशंटला व त्याचे नातेवाईकांना भयानक वेदना होतील असे बिल रुग्णाच्या नातेवाईक कडून वसूल करण्याचा गोरख धंदा चालविल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे .याकामी येथील भाजपचे नेते नगरसेवक सुनील गायकवाड यांनी डॉक्टरांच्या गोरख धंद्या विरोधात पाऊले उचलली असून जास्त बिल आकारणी करणाऱ्या डोकटर विरुद्ध येथील महापालिकेने कार्यवाही करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू अशी गर्जना सुनील गायकवाड यांनी केल्याने रुग्ण व नातेवाईक याना मोठा दिलासा मिळाला आहे.
——————————-
पाहिजेत
महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात
पत्रकार तसेच उपसंपादक, सहसंपादक, कार्यकारी संपादक, व्यवस्थापकीय संपादक,विभागीय संपादक,वृत्त संपादक,जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहेत.
इच्छुकांनी तात्काळ संपर्क करावा …
संपर्क : 9158417131
