Home Breaking लवकरच वाचा : बौद्ध समाजा विषयी माळवाडी ग्रामसेवकांचा कपटी डाव

लवकरच वाचा : बौद्ध समाजा विषयी माळवाडी ग्रामसेवकांचा कपटी डाव

0
37
Oplus_131072

भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१            देवळा / माळवाडी : देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील बौद्ध समाजा विषयी ग्रामसेवकाने  आणि सदस्यांच्या संगनमताने कपटी डाव खेळून शासनाच्या अनेक योजना इतरत्र राबविल्या तर बौद्ध समाज  कोसो दूर ठेऊन वंचित ठेवला  तर एक ग्रामसेवक त्याच ग्रामपंचायतीत  वर्षानुवर्ष कसा ? कोणाचा आशीर्वाद  ?  की शासन जी आर नुसार ? याविषयी लवकरच आमच्या वाचकांसाठी सविस्तर बातमी  वाचा महाराष्ट्र न्यूज मध्ये  …… 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here