Home Breaking अबब…! राज्य मार्गावर भलताच मोठा खड्डा , आजपर्यंत अनेक अपघात :...

अबब…! राज्य मार्गावर भलताच मोठा खड्डा , आजपर्यंत अनेक अपघात : उघडा डोळे प्रवासी अनफिट सार्वजनिक बांधकाम खाते करतील का फीट , आंदोलनाचा ईशारा

0
58
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना. मो. ९१५८४१७१३१               देवळा : क.टा.महाराष्ट्र न्यूज हऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क बातमीतील  खड्डा फक्त नमुने दाखल प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे अनेक खड्डे लोहोणेर ते व,सा,का, वसाहत पासून विठेवाडी गांव ते भउर नेपाळी,बगड फाटा ते बेज फाटा दरम्यान असलेल्या १२ कि मी लांबीच्या राज्य महामार्गाची आहे, अनेक वेळा निवेदंन देउन ही रस्त्याची पाहिजे अशी दुरुस्ती होत नाही,फक्त तात्पुरती मलमपट्टी केली जाते, कारखान्याच्या समोरील बि एस एन एल मनोऱ्यांसमोर हम रस्त्यावर भला मोठा खड्डा अनेक दिवसांपासून पडलेला आहे, या खड्ड्यात आज पर्यंत बरेच लहान मोठे अपघात होऊन काहींचे अवयव निकामी झाले आहेत, हे असे अनेक खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत, विशेष बाब म्हणजे हा रस्ता हा सप्तषुंगी देवी च्या उत्सवाच्या अनुषंगाने पर्यटन विकास अंतर्गत या रस्त्यांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात येत असूनही रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीकडे लक्ष दिले जात नाही, याचं आश्चर्य वाटते, निगरगट्ट बांधकाम विभाग जनतेचे मरण पाहत आहे का असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत. आजवरच्या अनेक  घटनांमुळे उघडा डोळे प्रवासी अनफिट सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी करतील का खड्ड्याना फिट असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली असून या रस्त्यावरील खड्याची तात्काळ दुरुस्ती करन्यात यावी अन्यथा सदर रस्त्यावरील खड्डयात वुक्ष्रोरोपन करून त्याच ठिकाणी बेमुदत रास्ता रोको आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी,व याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार असतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव व इतर नागरीकांनी दिला आहे,

Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here