भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक. संपूर्ण महाराष्ट्रात काही सेकंदात प्रत्येक घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहचण्यासाठी आपल्या परिसरातील बातम्या , अन्य घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क मो .: ९१५८४१७१३१
ओझर टाउनशिप : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल – एच ए एल चे आमचे सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो ” कामगार हिताचेच धोरण , नाही होणार कोणाचेच मरण ” ” श्री आपला जागृती पॅनल ” करेल सर्वांचेच रक्षण” हेच आमचे वचन …! आम्ही आपणास खात्री पूर्ण देतोय. जेव्हा अनिलभाऊ मंडलिक , संजयभाऊ कुटे , प्रशांतभाऊ आहेर यांचे नेतृत्व नसतांना सर्वच कामगारांचे मरण झाले ! आणि ते कामगार लीडर मात्र तुपाशी जेवले. विचार करा पे रिव्हीजन चे झाले काय ? सविस्तर वाचा …. उद्या …
