देशात समता, स्वातंत्रता आणि बंधुता प्रस्थापित करायची असेल तर वामन मेश्राम यांच्या सोबत या : प्रा. डी.आर. ओहळ

0
12

भारतराज पवार : मुख्य संपादक.                             महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा. तसेच आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क मो ९१५८४१७१३१

कटा.महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : विशेष प्रतिनिधी सुरेश जगताप , मनमाड –

ज्या समाजात मनुष्य जन्माला आला त्या समाजाच आमच्यावर अनंत असे उपकार आहेत.
म्हणून समाजावर होत असलेल्या अन्याय आत्याचारा विरुद्ध लढण्याऱ्या तसेच हर एक समष्याचे समाधान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
असा मौलीक संदेश बामसेफ चे राष्ट्रीय प्रधान महासचिव प्राध्यापक डी. आर. ओहळ यांनी दिलाय .
बामसेफ प्रणीत भारत मुक्ती मोर्चा व सहय्योगी संघटनेचे एक दिवशीय सामाजिक प्रशिक्षण शिबिर नुकताच मनमाड येथे संपन्न झाला त्यावेळी प्रशिक्षक म्हणून ओहळ यांनी वरील स्पष्टीकारण केले.
शिक्षण म्हणजे खरं आणि खोट्याची पारख असून कुठलही काम इतरांकडून पूर्ण करून घेण्यासाठी प्रशिक्षणाची कशी आवक्ष्यता आहे ते पटवून सांगीतले.
त्याचं बरोबर इतिहास काल आज आणि उदयाचा यावर प्रकाश पाडून कार्यकर्त्यांचे मन आणि मस्तंक कसं ठीकान्यांवर बसेल याची बारकाईने काळजी घेत जणू काय तुटलेल्या मन्याची माळ गुंफण्यात आली.
त्याचं बरोबर देशात असमानता असून समता स्वातंत्रता आणि बंधूता प्रस्थापित करावयाची असेल तर EVM चे कर्दनकाळ आणि बहुजनांचे उद्धार कर्ते वामन मेश्राम यांच्या सोबत याव यातच सर्वांनचे हित आहे असे म्हणतं शेवटी प्रशिक्षण शीबींराचे समारोप केले.
्यांवेळी हजारो कार्यकर्त्यांनी तन मन धनाने साथ सहय्योग करून एक लाख रुपये जन आंदोलन नीधी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here