मालेगाव कॅम्प मध्यवर्ती गणेशोत्सव समितीतर्फे भजन संध्या व कुस्तीचे आयोजन

0
129

भारत पवार : मुख्य संपादक.                                    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. मो. ९१५८४१७१३१

 

 

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव -कॅम्प मध्यवर्ती गणेशोत्सव समितीतर्फे भजनसंध्या व कुस्तीचे आयोजन करण्यात आले असून कुस्ती स्पर्धेत व भजनसंध्या कार्यक्रमात जास्तीत जास्त गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मध्यवर्ती समितीच्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

दि. २४ सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी ठिक- ७:३० वा.

व्याघ्रबंरी मंदिर सोमवार बाजार येथे शिवरंजनी सनातनी ग्रुपचे श्री वासु महाराज यांच्या भजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. २६  सप्टेंबर मंगळवारी रोजी दुपारी ठिक: 2 :00 वाजता सोमवार बाजार येथील मराठी शाळेत “विराट दंगल” कुस्तीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. तरी भजनसंध्या व कुस्तीच्या कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी व कुस्तीप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे अवाहन कॅम्प मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष- बब्बा गवळी (पहेलवान) उपाध्यक्ष मयुर वांद्रे उपाध्यक्ष- राजुभाऊ चौधरी,कार्याध्यक्ष-योगेश आहिरे, उपाध्यक्ष बंटी पवार खजिनदार तुषार मोरे दीपक पाटील विधीतज्ञ मुकुंद शिंदे ,स्वप्नील शर्मा शंकर अहिरे मोहन कांबळे शाम गांगुर्डे यांनी केले आहे.मालेगाव कॅम्प मध्यवर्ती गणेशोत्सव समितीतर्फे भजनसंध्या व कुस्तीचे आयोजन
मालेगांव:-कॅम्प मध्यवर्ती गणेशोत्सव समितीतर्फे भजनसंध्या व कुस्तीचे आयोजन केले आहे.
दि. २४ सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी ठिक- ७:३० वा.
व्याघ्रबंरी मंदिर सोमवार बाजार येथे शिवरंजनी सनातनी ग्रुपचे श्री वासु महाराज यांच्या भजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. २६ सप्टेंबर मंगळवारी रोजी दुपारी ठिक: 2 :00 वाजता सोमवार बाजार येथील मराठी शाळेत “विराट दंगल” कुस्तीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. तरी भजनसंध्या व कुस्तीच्या कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी व कुस्तीप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे अवाहन कॅम्प मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष- बब्बा गवळी (पहेलवान) उपाध्यक्ष मयुर वांद्रे उपाध्यक्ष- राजुभाऊ चौधरी,कार्याध्यक्ष-योगेश आहिरे, उपाध्यक्ष बंटी पवार खजिनदार तुषार मोरे दीपक पाटील विधीतज्ञ मुकुंद शिंदे ,स्वप्नील शर्मा शंकर अहिरे मोहन कांबळे शाम गांगुर्डे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here