पुणे येथील साहित्य संमेलनात मालेगावची” ढोलकी अहो वाजली ” खूप गाजली

0
105

भारत पवार : मुख्य संपादक                               महाराष्ट्र न्यूज ह्या वेब चॅनल साठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहेत. इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या ,जाहिराती साठी संपर्क : मो. ९१५८४१७१३१.                                           मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  प्रतिनिधी  पुणे येथे आयोजित नुकतेच शब्दवेधी  बाणाक्षरी साहित्य समुहातर्फ्रे वर्षा कवी संमेलन पार पडले .मान्यवर व अध्यक्ष रागिनी जोशी,पदाधिकारी यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन झाले .वर्षा कवी संमेलनास महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक आणि कवींनी हजेरी लावली होती.कविनी वर्षा संमेलनात एका पेक्षा एक सरस कविता सादर केल्यात त्यात  सुप्रसिद्ध कवी व लेखक संजय मुकूंदराव निकम यांच्या   ढोलकी अहो वाजली.या कवितेने उपस्थितांची दाद मिळवली.त्याना सन्मानचिंन्ह आणि  सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मालेगाव. प्रतिनिधी. दि 10 रेर.9.2023 रविवार रोजी.पुणे येथे शब्दवेधी बाणाक्षरी साहित्य समुहातर्फ्रे वर्षा कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.मान्यवर व अध्यक्ष रागिनी जोशी.पदाधिकारी यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन झाले .वर्षा कवी संमेलनास महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक आणि कवींनी हजेरी लावली होती.कविनी वर्षा संमेलनात एका पेक्षा एक सरस कविता सादर केल्यात त्यात मालेगाव येथील सुप्रसिद्ध कवी व लेखक संजय मुकूंदराव निकम यांच्या ढोलकी अहो वाजली.या कवितेने उपस्थितांची दाद मिळवली.त्याना सन्मानचिंन्ह आणि सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here