पदमभूषण खा.डॉ.बाळासाहेब विखे पाटील लिखित “देह वेचावा कारणी ” आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते संपन्न

0
27

श्रीरामपुर – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “- राजेंद्र गायकवाड़ -याज कडुन–  भारताचे सन्मानिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते “देह वेचावा कारणी “या आत्मचरित्र पद्मभूषण डॉ. (खासदार) बाळासाहेब विखे पाटिल लिखित व राजहंस प्रकाशित आणि प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या नामविस्तार समारंभ सम्पन्न व्हच्यु्रअल रैलीद्वारे, प्रवरानगर धनंजय गाडगिळ सभागृह या ठिकानी  ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला .यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  1. यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी, ॠणांनबध हे असेच रहावे, असा महत्वपूर्ण संदेश आपल्या विशेष उपस्थिती प्रसंगी दिला.     प्रवरापरिसर विषयी नेहमीच खडतर प्रवास थक्क करणारा आहे, त्याच बरोबर माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणविस यांनी आपल्या खास शैलीत पद्मभूषण यांच्या विचारातुन पाणी हे सर्व बाबतीत पाणी परिषद साठी मा. अटलजी वाजपेयी (प्रधानमंत्री) यांच्या सहवासात त्यांनी सर्व पक्षीय वतीने परिषद घेवुन पाणी हे शेतकरी हिताचे निर्णय धेतला, बंधारा, चारी, प्रदेश (भाग) या बदल योगदान दिल, या मधे विविध प्रकारे खासदार साहेब नेहमीच शेवट पर्यत खासदार साहेब राहीले, अनेक प्रसंगी खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतले, मा. चद्रंंकात दादा पाटिल यांनी आपल्या भावनात्मक प्रवरानगर व प्रवरा परिवार हा, पद्मश्री पासुन पद्मभूषण व आज मा. राधाकृष्णजी वि खे पाटिल व मा. खा. डॉ. सुजय दादा वि खे पाटिल, यांच्या कारकीर्दिस आज चा ऐतिहासिक दिवस आहे, प्रवरापरिसर व आपल्या भावनिक उजाळा मा. राधाकृष्णजी वि खे पाटिल यांनी आपल्या परिवारास एक सामजिक ऊपक्रम राबवत असलेले नेतृत्व व मागील काळात घेवुन जात, जो अनुभव कंठ दाटुन यावा भावनिक साद या प्रसंगी दिसली, खासकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवरापरिसर व महाराष्ट्र सपुर्न व अहमदनगर जिल्हा करीता सर्व समाजाचे लाडके नेते होवुन, काम करतांना पहातांना अनुभवले आहे, कार्यक्रम समालोचन मा. खा. डॉ. सुजय दादा वि खे पाटिल यांनी केले, प्रमुख भाषन मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्र जनतेस कोराना व्हायरस प्रादुर्भाव सदर्भात योग्य त्या सूचना देवुन, आपल महाराष्ट्र विषयी तळमळ असलेला प्रधानमंत्री पहातांना, खरोखर आनंद होत आहे, आपल्या विशेष कार्यकीर्दित मा. बाळासाहेब विखे पाटिल यांचे आत्मचरित्र बदल प्रवरानगर येथे यायचे कबुल केले, व यायचे होते, परंतु कोराना प्रादुर्भाव पाहता, हा कार्यक्रम पुढे ढकलला, व आज ऐतिहासिक दिवस आहे, प्रवरापरिवार चौथी पीढ़ी दिवस न दिवस वाढहोत आहे, शेतकरी, गोरगरिबाचे व सर्व समाजाचे प्रश्न या बदल मनापासुन पद्मभूषण मा. खा. बाळासाहेब विखे जी हिदी और मराठी या आपल्या शैलीत विशेष रूप से, शेतकरी, शैक्षणिक, विविध शेत्रातील अनेक प्रशंसा केली, मा. राधाकृष्णजी वि खे पाटिल, मा. खा.डॉ. सुजय दादा वि खे पाटिल, प्रवरापरिवार व अहमदनगर जिल्हा, यांना विशेष रूप सबोंधले, प्रवरापरिसर वतीने, मा. डॉ. खा. सुजय दादा वि खे पाटिल यांच्या प्रयत्नातुन प्रतेक तालुका व गावातील यांच्या करीता, स्क्रीन वर हा समारोह सम्पन्न झाला, श्रीरामपुर येथे मातोश्री मगंल कार्यलय येथे हा कार्यक्रम मा. दिपक अण्णा पठारे, (माजी सभापति) मा. नानासाहेब पवार (विखे समर्थक) मा. नानासाहेब शिदे (विदयमान सभापति) यांच्या उपस्थित कार्यक्रम प्रसंगी तालुका पातळीवर व शहर परिसरातील सर्व मान्यवर यांच्या उपस्थित कार्यक्रम सम्पन्न झाला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here