Home क्राइम मनीषा वाल्मिकी वर अत्याचार करणाऱ्या पिसाटलेल्या त्या मोकाट गुंडांना फाशीची शिक्षा द्यावी...

मनीषा वाल्मिकी वर अत्याचार करणाऱ्या पिसाटलेल्या त्या मोकाट गुंडांना फाशीची शिक्षा द्यावी – मनमाड मध्ये मागणी

0
133

मनमाड – ( कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी ) – उत्तर प्रदेश मधील दलित समाजाची लेक दिवंगत मनीषा वाल्मिकी हिच्यावर क्रूर पणे अत्याचार करून सामूहिक पाशवी बलात्कार करणारे पिसाटलेल्या त्या मोकाट गुंडांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्या मागणीचे निवेदन महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड शहर पोलीस ठाण्यात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नगरसेविका सुरेख मोरे यांच्या हस्ते पो.नि.ढगे यांना देण्यात आले .निवेदनात म्हटले आहे कि अत्याचार केलेल्या घटनेची वाच्यता कुठे होऊ नये म्हणून मनिषाची जीभ कापण्यात आली ह्या घटनेत मनीषा मृत्यशी झुंज देत मरण पावली .निवेदन देताना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here