Home Breaking विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ओझर येथे भाजपा च्या वतीने अभिवादन तर...

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ओझर येथे भाजपा च्या वतीने अभिवादन तर ओझर ग्राम पंचायती स नगर परिषदेचा दर्जा प्राप्त …!

0
73

ओझर _ क स मा दे टाइम्स  ” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _ ओझर ( निफाड) येथील भाIरतीय जनता पक्षाचे वतीने भारतरत्न तथा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ओझर येथील राजवाड्यातील बाबा साहेबांच्या पुतळ्यास भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. व पक्षाच्या वतीने बुद्ध प्रतिमेचे व आंबेडकर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी निफाड तालुका उपाध्यक्ष श्री किशोर काका कदम, व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष नंदू शेठ नावंदर, जिल्हा ओबोसी मोर्चा चे उपाध्यक्ष अमिणभाई पठाण, जिल्हा ओबीसी मोर्चा चिटणीस अण्णासाहेब आंबेकर, निफाड तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष अर्चना इगळे, ओझर शहर महिला आघाडी अध्यक्ष रेखा अहिरराव, ओझर शहर सरचिटणीस जगदिश उगले, शहर चिटणीस सचिन मंडलिक, व्यापरी आघाडी ओझर शहर उपाध्यक्ष मोहित वडनेरे, सुरेश पाटील, स्थानिक नागरिक श्री मधुकर जाधव, श्री भिमराव जाधव, श्री सुरेश जाधव, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

  • ओझर ग्राम पंचायती स नगर परिषदेचा दर्जा प्राप्त _ नासिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर ग्राम पंचायती स नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला असल्याचे शासनाने नुकतेच जाहीर केले असून याबाबत चा शासन परिपत्रक ( जीआर) नुकते शासनाने जाहीर केले असून ,जीआर ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे.जर कुणास काही हरकत घ्यायची असेल कििवा काही म्हणणे मांडायचे असेल तर एका महिन्याच्या आत मांडू शकता असे आवाहन करण्यात आले आहे .

पाहिजेत _ अल्पावधीत महाराष्ट्रातील जनतेच्या घरा घरात व प्रत्येकाच्या खीशा- खिशात असणाऱ्या “महाराष्ट्र न्यूज ” ह्या वेब चॅनल साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक महानगरात पत्रकार नियुक्त करणे आहेत इच्छुक व जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनी संपर्क करावा . भारत पवार, मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here