जुई नगरचे समाज मंदीर नागरिकांना खुले करावे_ निशांत भगत
1 min read
नवी मुंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी राजू केदारे _नवीमुंबई येथील जुईनगर चे समाज मंदिर हॉल नागरिकांनसाठी खुलाकरण्यात यावा अशी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते निशांत भगत यांनी मागणी केली आहे नवीविमुंबई मधील जुईनगर विभागात महानगरपालिकेने प्रशस्त असा AC आणि नॉन Ac असा हॉल बांधलेला आहे परंतू kovid काळात तो हॉल पालिकेने रॅपिड अँटीजन टेस्ट करण्या साठी दिला आहे. परंतु आता covid पेशंट ची संख्या कमी होत असल्या कारणाने तेथे दररोज खूप कमी लोकांची टेस्ट होते.सद्या दिवाळी सना नंतर लवकरच येणाऱ्या लग्न सराईत लोकांना तो स्वस्त दरात हॉल जर उपलब्ध झाला तर लोकांना तेथे लग्नसमारंभ ,साखरपुडा या सारखे विविध कार्यक्रम करता येतील आणि याचा खूप मोठा लोकांना फायदा होईल अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते निशांत भगत यांनी केली असून हा हॉल अनेक विध कार्यक्रमांना वापरला गेला तर सबंधित कार्यक्रम घेणाऱ्या स कमी दरात उपलब्ध झाल्यास त्याचा तर फायदा होणारच त्याचबरोबर हॉल साठी उत्पननवाढीसाठी मदत होणार असून त्या उत्पन्न मधून हॉल चे सुशोभिकरण करून ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत होणार असल्याचेही भगत यांनी निवेदनात म्हटले .मागणी आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
