Home Breaking ” द ग्रेट “राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार , द ग्रेट ” यशवंत...

” द ग्रेट “राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार , द ग्रेट ” यशवंत ‘

0
424
Oplus_131072

भारतराज पवार : मुख्य संपादक.                             आमचा मतदार संघ , आमचा उमेदवार या सदरात आपली परखड , धडक बेधडक मुलाखत ” महाराष्ट्र न्यूज ”   या ऑनलाइन वेब चॅनल मध्ये मुलाखत देऊन अगदी काही सेकंदात आपल्या हक्काच्या मतदार संघातील सर्वच मतदारांपर्यंत घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी आजच संपर्क करा.मो. ९१५८४१७१३१

मुंबई / देवळा : क टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील तरुण व्यक्तिमत्व आणि अल्पावधी यशवंत प्रमाणेच यशाचे शिखर सर करणारे शिवचरित्र व्याख्यानातील बुलंद तोफ यशवंतजी गोसावी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याने महाराष्ट्र न्यूज ह्या चॅनल तर्फे प्रथम आदरणीय मा.शरदचंद्र पवार , आदरणीय आ.जयवंतराव पाटील व मा. रविंद्र पगार यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन.तसेच  यशवंत गोसवी यांचे मनापासून अभिनंदन.

आदरणीय पवार साहेब, आ.पाटील सो. व आ. रविंद्र पगार सो.यांचे मनापासून आभार मानण्याचे कारण म्हणजे त्यांनी खऱ्या हिऱ्याची पारख वेळेत करून आणि वेळेतच योग्य निर्णय घेतला ही खूप गर्वाची बाब आहे.

गरीब कुटुंबात जन्मलेले यशवंत स्वतःच्या पायावर स्वतः मेहनत करून उभे राहिले आणि आज त्यांनी नावाप्रमाणेच शिखर गाठत खरोखर  यशवंत होत आहेत.

आ.जयवंत पाटील यांच्या मान्यतेने सरचिटणीस रविंद्र पगार यांनी यशवंत सुरेश गोसावी यांची महाराष्ट्र प्रदेश नॅशनल काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याचे पत्र दिले.त्यामुळे गोसावी यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदनचा वर्षा होत आहे.

यशवंत गोसावी हे  तळागाळातील व सर्वच क्षेत्रातील जनतेस सोबत घेऊन न्याय देऊन खरोखरच ह्या काँग्रेस पार्टीला यश मिळवून देतील यात शंकाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here