Home Breaking महाप्रसादाचे आयोजन आपणास हेच आमंत्रण…!

महाप्रसादाचे आयोजन आपणास हेच आमंत्रण…!

0
143
Oplus_131072

भारतराज पवार :  मुख्य संपादक.                    आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क :  ९१५८४१७१३१                           माळवाडी ( देवळा ) : कटा महाराष्ट्र न्यूज  ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क. : गणपती बाप्पा मोरया… आज बाप्पा उठणार …त्या निमित्त महाप्रसादाचे आयोजन 

तुम्हा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण 
तुम्ही येणार हिच आमची आशा…!
महाप्रसादाचा आनंदाने आस्वाद घ्या हिच आमची अपेक्षा ….!!
गणपती बाप्पाचे आमच्या घरी आनंदाने आगमन होऊन बाप्पाची स्थापना केली . हे प्रथमच वर्ष असल्या कारणाने आम्ही आज मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे आपण स्वतः सह कुटुंब सह परिवार आणि मित्र परिवार सह येऊन महाप्रसादाचा आस्वाद आनंदाने  घ्यावा हि आम्हा सर्व पवार परिवारातर्फे कळकळीचे आवाहन करून आमंत्रण देत आहोत.
* तुम्ही हेच आमंत्रण स्वीकारून तुम्ही याल हिच आमची आशा आणि महाप्रसादाचे आस्वाद घ्याल हिच मोठी आमची अपेक्षा*..!!
ठिकाण : पाण्याच्या टाकी जवळ ,
माळवाडी ( देवळा )
वेळ : संध्याकाळी  ४.३० ते ७.०० वाजेपर्यंत*
——- आपलेच विनीत .……..
*सखाराम बाबा अहिरे*
सौ.अनिता,भारतराज पवार – ९१५८४१७१३१
प्रमोदकुमार पवार
९०७५१३७५१८
विराज खरे ,  माळवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here