पत्रकारांना सरकारने रिवाल्वरचे लायसन्स द्यावे _ महाराष्ट्र करणी सेना

0
121

भारत पवार : मुख्य संपादक.                                    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क. मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : जगदीश का. काशिकर, _

जानेवारी पत्रकार दिनाच्या दिवसी “महाराष्ट्र करनी सेना” प्रमुख अजय सिंह सेंगर यानी उप मुख्यमंत्री मा.देवेन्द्र फडणविस याना पत्रकारांना सरकारने रिवाल्वर चे लायसन दयावे अशी पत्राद्वारे मागणी केली.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार यांना ओळखले जातो.

80% पत्रकार हे बिन पगारी व फुल अधिकारी या समाज सेवाच्या भावनेतून समाजसेवा करीत असतात.

जगात सर्वाधिक हत्या या पत्रकारांच्या होतात म्हणून प्रत्येक पत्रकारांना सरकारने रिवाल्वरचे लायसन्स दिले पाहिजे.आणि पत्रकारांच्या जिविताचा धोका लक्षात घेऊन शासनाने त्यांना रिवाल्वरचे लायसन्स देणे गरजेचे आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध आणि समाजातील अपप्रवृत्तीविरुद्ध लढत असल्याने त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी पत्रकारांना सरकारने रिवाल्वर चे लायसन दयावे अशी मागणी माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केलेली आहे.यावेळी फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here