
भारत पवार :मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क करा.मो.9158417131 * महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : १०९८२७ + (१लाख ९ ह.८२७ अधिक ) धुळे : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते अभिलाल दादा देवरे यांना आरोग्य व यशवंतराव होळकर पुरस्कार देऊन प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब खेमनार व ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दि 4/12/2022 रोजी धुळे 3/12//2022 रोजी कौळाणे व आर्वी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चक्रवती छत्रपती महाराज यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. व महाराज यशवंतराव होळकर यांच्या जयंती निमित्त 1) अभिलाल दादा देवरे यानां आरोग्य व यशवंतराव होळकर पुरस्कार 2) भरत शिंदे यांना यशवंतराव होळकर पुरस्कार 3) प्रकाश आप्पा खरात 4) चंद्रकलाताई मासुळे 5) नामदेव चोपडे 6) योगिताताई पाटील 7) मनीषाताई थोरात 8) शिवाजी पाटील असे सर्व बंधू-भगिनींना युवा मल्हार सेना चे संस्थापक अध्यक्ष मनोज सिराम सर व प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब खेमनार, धनश्रीताई आजगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व यशवंतराव होळकर पुरस्कार व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कौळाणे गावातील जितेंद्र सरलाबाई विश्वास पदमोर हे अग्निवीर परीक्षेत पास झाल्यामुळे त्यांचे व त्यांच्या परिवाराचे स्वागत धनगर समाज युवा मल्हार सेना च्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले तीन व चार तारखेला कार्यक्रमात उपस्थित धनगर समाजााचे जेष्ठ नेते जगन्नाथ दादा मासुळे, मा. गोपाल भाऊ माने, मा. सुभाष मासुळे सर,मा. गुलाबराव ठोंबर सर,मा संतोष मासुळे सर, मा रमेश शेळके,मा सुनिल भाऊ परदेशी, माझी तहसीलदार रावसाहेब दादा कुवर, पालघर उपजिल्हाधिकारी रोहन भाऊ कुवर, हिलाल अण्णा माळी, विठाबाई वामन पदमोर पांडुरंग पदमोर धुडकू पदमोर पंडित पदमोर विकास पदमोर प्रवीण पदमोर असे सर्व मान्यवर प्रमुख उपस्थित होते व यावेळी धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आण्णासाहेब खेमणर,प्रदेश संपर्क प्रमुख भारत भाऊ शिंदे, उत्तर महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष अभिलाल दादा देवरे, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष चंद्रकला ताई मासुळे, उत्तर महाराष्ट्र सल्लागार प्रमुख प्रकाश आप्पा खरात, धुळे जिल्हा अध्यक्ष नामदेव भाऊ चोपडे. धुळे जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष योगिता ताई पाटील.धुळे तालुका उपाध्यक्ष शिवाजी राव पाटील, मयुरी खेमनार,मनिषा थोरात, माधुरी कारांडे,भागवत थोरात, मनोज पीसे,संदीप खताळ,आबा शिंदखेडा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, शिरपूर, प्रसिद्धी प्रमुख भगवाान पाटील कार्याध्यक्ष प्रशांत बाविस्कर तसेच शिरपूर शिंदखेडा, साक्री धुळे तालुका येथिल सर्व धनगर समाज बांधव उपस्थित होते. सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी व प्रमुख मान्यवरांनी वरील आरोग्य व यशवंतराव होळकर पुरस्कार प्राप्त बंधू-भगिनींना त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना उत्साहा देऊन त्यांचे स्वागत केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
