नालायक जगदीश गायकवाड ह्याचा मालेगावच्या वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध करून गुन्हा दाखल करण्याची मागणी
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक :107581 + वाचकसंख्या असलेल्या ” महाराष्ट्र न्यूज ” करीता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती साठी इच्छुकांनी संपर्क करावा तसेच जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क मो.9158417131

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : पनवेल येथील रहिवासी लायकी नसलेला नालायक जगदीश गायकवाड याने
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजनाचे श्रद्धास्थान आद.बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या बद्दल अपशब्द वापरुन अवमान केल्याने मालेगाव येथील कार्यकर्त्यात संताप व्यक्त केला जात असून त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मालेगाव,नाशिक चे आजी माजी पदाधिकारी तर्फ मा.अप्पर जिल्हाधिकारी मालेगांव यांना निवेदन देण्यात आले.
ह्या वेळी
वंचित बहुजन आघाडी चे जिल्हानेते बिपीनभाऊ पटाईत, किरणभाऊ खरे, मुक्कीम मिनानगरी, जिल्हासचिव रुपेश पटाईत,आकाश सुरवाडे, जिल्हा सदस्य रविद्र ढोडरेसाहेब ,समाजसेवक युवराजभाऊ मगरे ,अनिल जाधव ,अविनाश अहिरे ,आकाश महीरे,मनोज अहिरे ,योगेश कापडणे,नितिन बि-हाडे ,संजय आढाव ,प्रविण पवार,बापु जाधव,सागर महाले संदिप पवार,रहीम शेख आदी आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते…